'तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट कामाला'.तुकाराम मुंढेंच्या बदलीबाबत जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा. आंतरराष्ट्रीय ड्रॅग्ज रॅकेटने 250 कोटी जमा केले- आव्हाड