Ketan Agarwal हत्या प्रकरणातील आरोपी चेतनच्या घराला कुलूप; आरोपी चेतन चौधरीचं कुटुंबीय फरार

केतन अग्रवाल याच्या हत्येतील प्रमुख आरोपी सिया गोयल हिला हत्येमध्ये मदत करणारा तिचा प्रियकर चेतन चौधरी हा पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील आलिशान श्री पार्श्व नगर सोसायटीमध्ये राहत होता. काल पुणे ग्रामीण पोलिसांकडून चेतन चौधरी याला अटक केल्यानंतर चेतन चौधरी याचे कुटुंबीय फ्लॅटला लॉक करून अज्ञात स्थळी गेले आहेत. या सोसायटी समोरून सविस्तर आढावा घेतलाय. आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी.

संबंधित व्हिडीओ