चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या Anil Kumar Pawar यांचा आणखी पाय खोलात? आणखी एक कारनामा उघड| NDTV मराठी

वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांचा आणखी एक कारनामा उघडकीस आलाय.खासगी चालकाच्या मुलांना ठेकेदारामार्फत पवार यांनी नोकरीला लावल्याचं समोर आलंय. चालकाच्या 4 मुलांना महापालिकेत नोकरी दिल्याचे उघडकीस आलंय.. आधीच चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या अनिलकुमार पवारांचा पाय आणखी खोलात जाताना पाहायला मिळतोय. पाहूया..

संबंधित व्हिडीओ