रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवरून उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.