सिंधुदुर्गमधील शिरोडा-वेळागर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या बेळगाव येथील एका कुटुंबावर दुर्दैवाने काळाचा घाला पडला. 8 पर्यटकांपैकी 4 जणांचा मृत्यू झाला असून, 3 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक युद्धपातळीवर काम करत आहे. समुद्रातील पाण्याच्या अंदाजाबाबत नेहमी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मृतांमध्ये फरहान कित्तूर (34), इबाद कित्तूर (13) आणि नमिरा अख्तर (16) यांचा समावेश आहे