Cyclone Shakti Alert | राज्यातील काही जिल्ह्यांनी शक्ती चक्रीवादळाचा इशारा | NDTV मराठी

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना 'शक्ती' चक्रीवादळाचा (Cyclone Shakti) इशारा देण्यात आला आहे. 3 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उच्च ते मध्यम चक्रीवादळाचा धोका आहे. प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याची सूचना दिली आहे. तसेच, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानाचे सर्व अपडेट्स जाणून घ्या.

संबंधित व्हिडीओ