Pune | Uddhav Thackeray यांच्या हस्ते राज ठाकरेंच्या वडिलांच्या स्टुडिओचं उद्घाटन | NDTV मराठी

द्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे. अजित नागरी पतसंस्था महिला मेळावा आणि श्रीकांत ठाकरे संगीत स्टुडिओचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरे यांच्या नावाने उभारलेल्या स्टुडिओमुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना बळ मिळत आहे. आज दुपारी 12 वाजता ते पत्रकार परिषदेत संवाद साधतील, तेव्हा राजकीय भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ