CNG Plant Kopargaon | देशातील पहिला 'सहकारी' CNG प्रकल्प, अमित शाह यांच्या हस्ते उद्‌घाटन

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर रोजी कोपरगाव येथे देशातील पहिल्या सहकारी तत्वावरील CNG प्रकल्पाचे उद्‌घाटन होणार आहे. ५० कोटी रुपये खर्च करून शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा केला आहे. 'अन्नदाता ते ऊर्जादाता' या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी (Farmers) महत्त्वाचा ठरणार आहे. अमित शाह यांच्या अहिल्यानगर दौऱ्यात (साईदर्शनासह) लोणी आणि कोपरगाव येथे ते विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन करतील. या ऐतिहासिक प्रकल्पाचा आढावा आमच्या प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी घेतला आहे.

संबंधित व्हिडीओ