शेतकऱ्यांसाठी एक जबरदस्त प्रेरणादायी कहाणी! शेतीतील संकटांचा सामना करत, संभाजीनगर (औरंगाबाद) येथील एका शेतकऱ्याने अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' (KBC) मध्ये एका फटक्यात पन्नास लाख रुपये (₹50 Lakh) जिंकले आहेत. शेतात काम करता करता सामान्य ज्ञान वाढवणाऱ्या या शेतकऱ्याची जिद्द आणि यशोगाथा आम्ही या विशेष रिपोर्टमधून तुम्हाला दाखवणार आहोत. शेतकरी कुंटेवाड यांनी हा मोठा टप्पा कसा गाठला, पाहा!