Illegal Pigeon Feeding | High Court आदेशानंतरही मुंबईत अवैद्य कबूतरखाना, BMC कारवाई करणार?

#PigeonFeedingMumbai | #BMCAction | #HighCourtOrder मुंबईतील चिंचपोकळी आणि आर्थर रोड जेलजवळ रस्त्यावर अवैद्यरित्या कबुतरांना खाद्य टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. या दोन्ही ठिकाणी नवीन कबूतरखाना उभा राहिला आहे. उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास मनाई असतानाही नियमांचे उल्लंघन होत आहे. या परिसरातील बीएमसी सफाई कर्मचाऱ्यांसमोरच हे अवैद्य काम सुरू आहे. दादरमधील कबूतरखाना हटवल्यानंतर आता चिंचपोकळी स्थानकाजवळ हा नवा धोका निर्माण झाला आहे.

संबंधित व्हिडीओ