Illegal Pigeon Feeding Spot in Mumbai | हायकोर्टाच्या आदेशानंतरही चिंचपोकळीत अवैध कबूतरखाना

मुंबईतील चिंचपोकळी स्थानकाजवळ आणि आर्थर रोड जेलशेजारी फुटपाथवर अवैद्य कबूतरखाना (Illegal Pigeon Feeding) सुरू झाला आहे. हायकोर्टाच्या आदेशाचे (High Court Order) उघडपणे उल्लंघन होत असूनही, येथे कबुतरांना दाणे टाकले जात आहेत. दादर येथील कबूतरखाना हटवल्यानंतर आता चिंचपोकळीत हा नवीन कबूतरखाना सुरू झाला आहे. बीएमसीच्या (BMC) सफाई कर्मचाऱ्यांसमोरच हे अवैध काम सुरू आहे

संबंधित व्हिडीओ