अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) भाज्यांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य मुंबईकरांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. पावसामुळे फळभाजी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, घाऊक बाजारात आवक घटली आहे. त्यामुळे अनेक भाज्यांचे दर तब्बल दुप्पट झाले आहेत. मागणी पूर्ण करण्यासाठी आता शेजारील राज्यांतून भाज्या मागवाव्या लागत आहेत. जुई जाधव यांचा दादरच्या भाजी मार्केटमधून (Dadar Market) घेतलेला आढावा.)