1989 साली सचिन तेंडूलकर पहिली मॅच खेळला.सचिनच्या तुफान बॅटिंगचा आपण काल परवाच आनंद घेतलाय, असं वाटतंय. पण खेळता खेळता सचिन तेंडूलकर एवढा मोठा झाला की सचिन आता चक्क सासरा झाला.सचिनच्या घरात लवकरच सून येणार आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडूलकरचा साखरपुडा झालाय. पाहुया अर्जुन तेंडूलकरची होणारी पत्नी आणि सचिन तेंडूलकरची होणारी सून कोण आहे.