देशात विरोधकांकडून मतचोरीचा आरोप होत असताना आता महाराष्ट्रातही मत चोरीचा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मुंबईतल्या यादींची तपासणी व्हायलाच पाहिजे अशी मागणी राज ठाकरेंनी केली.आमचे लोक मतदार याद्या तपासत आहेत असंही राज ठाकरे म्हणालेत. यालाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांवी प्रत्युत्तर दिलंय. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा व्हावा असं वाटतं अशी मिश्कील टीका फडणवीसांनी केली.