HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली.आता तिसऱ्यांदा ही मुदतवाढ देण्यात आली.HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आता 30 नोव्हेंबर पर्यंत वाहन चालकांना संधी देण्यात आली आहे. परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याकडून आदेश जारी करण्यात आलेत.