भटक्या कुत्र्यांवरील कारवाईला तूर्तास स्थगिती मिळालीय. पशूप्रेमी संघटनांनी विरोध दर्शवल्यामुळे सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा सुनावणी झाली.. दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवलाय. त्यामुळे सुप्रीम कोर्ट नेमका काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजुच्या वकिलांनी आपली बाजू कशी मांडली.. आणि त्यात कितपत तथ्य आहे.. पाहुयात..