मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कबुतरखान्यावर कठोर भूमिका घेतली. हायकोर्टाच्या निर्णयाचा सगळ्यांनी मान राखावा.जैन मुनींनीही कोर्टाच्या निर्णयाचा मान राखावा, कबुतरांमुळे अनेक आजार होतात हे डॉक्टरांनीही सांगितलं.त्यामुळे काही गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचं आहे असं राज ठाकरे म्हणाले.