शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिश्किल टोला लगावलाय. कॅबिनेटमध्ये कोणताही प्रस्ताव आला की त्यावर पैशांची रक्कम लिहिलेली नसेल तर प्रस्ताव मंजूर होतो, आणि पैशांची रक्कम लिहिलेली असेल.तर प्रस्ताव नामंजूर होतो अशी टीका शिरसाटांनी केलीय.