मास विक्री बंदीच्या विरोधात माजी खासदार इम्तियाज जलील अनोख आंदोलन करणार आहेत.उद्या दुपारी एक वाजता जलील यांच्या निवासस्थानी मटण पार्टी करत आंदोलन करण्यात येणार आहे.या प्रतिकात्मक मटण पार्टीसाठी जलील यांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलं.