कबूतरांचं काय करायचं.त्यांना दाणे घालायचे की नाही घालायचे.या सगळ्यावर आता राज ठाकरेंनी थेट भूमिका मांडलीय.धर्माच्या नावावर कबूतरांचे लाड करणं बंद करा, असं राज ठाकरेंनी जैन समाजाला सुनावलंय.त्याचवेळी राज ठाकरेंनी लोढांवरही निशाणा साधलाय. तर आता कबूतरांवरुन मराठी विरुद्ध अमराठी असा वादही सुरू झालाय.पाहुया.