मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगलप्रभात लोढा यांच्यावर देखील निशाणा साधला. लोढा-बिढा सारखी माणसं सारखे मध्ये येताय, मंगलप्रभात लोढा काही समाजाचे मंत्री नाही. ते एक राज्याचे मंत्री आहेत. अशी टीका राज ठाकरेंनी केली.यालाच मंगलप्रभात लोढांनी उत्तर दिलंय पाहुयात..