मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महापालिका निवडणूक आणि जागावाटपासंदर्भात मोठं विधान केलंय. देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगतात की आम्ही महायुतीतच निवडणूक लढणार आहोत. मात्र त्याचवेळी फडणवीस भाजपची ताकद किती आहे, याची आठवणही करुन देत असतात.फडणवीसांनी गेल्या २४ तासांत दोन वेळा भाजपची मुंबईतली ताकद किती, हे सांगितलंय. ज्यांना द्यायचा त्यांना फडणवीसांनी बरोबर इशारा दिलाय.पाहुया फडणवीसांनी एका दगडात ६ पक्षी कसे मारलेत.