मुंबईतील सर्वात मोठा पक्ष हा भाजपच आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय.2014 , 2019 आणि 2024 मध्ये भाजपचं मोठा पक्ष ठरलाय, असंही ते म्हणालेत.मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता फडणवीसांनी तयारी सुरु केल्याचं समोर येतंय... त्यातच आता आगामी निवडणुकीसाठी जागावाटपाकडे देखील लक्ष लागलंय.