सध्या मुंबई आणि पुण्यात कबूतरखान्यांवरून वाद पेटलाय.या वादाला संस्कृती आणि धर्माची किनार आहे.पण माणसांपेक्षा कबूतराचा जीव महत्त्वाचा आहे का असाही प्रश्न इथे उपस्थित होतोय.पुण्यात याच कबूतर प्रेमामुळे एका महिलेनं जीव गमावलाय.माजी नगरसेवक शाम मानकर यांची मुलगी शीतल शिंदे यांना फुफ्फुसाचा आजार झाला होता.. जगण्यासाठी त्यांनी तब्बल सात वर्ष संघर्ष केला.. पाहूयात या अपयशी संघर्षाची कहाणी..