HSRP Last Date Extension|30 नोव्हेंबरपर्यंत HSRP ची नवी डेडलाईन,HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी कशी कराल?

केंद्र सरकारने HRSP प्लेट बसवण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची वाढीव मुदत दिली. यापूर्वी 15 ऑगस्ट HRSP प्लेट बसवण्याची शेवटची तारीख होती.. एचआपएसपी प्लेट न बसवल्यास दहा हजारांचा दंड आकारला जाणार होता. मात्र वाढीव मुदत दिल्यामुळे वाहचालकांना दिलासा मिळालाय.. गेल्या सहा महिन्यांपासून ही मोहीम सुरू आहे..पण 70 टक्के वाहनांनी अजुनही ही प्रक्रीय पूर्ण केलेली नाही.. याची कारण काय आहेत पाहुयात.

संबंधित व्हिडीओ