म्हाडा बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याअंतर्गत वरळीतील पात्र रहिवाशांना ५५६ पुनर्वसन सदनिकांची चावी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित रण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते.बीडीडी पुनर्विकास सदनिकांची मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली...आणि त्यानंतर मुलुंडमधील कार्यक्रमात पात्र रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घराची चावी देण्यात आली. यातील काही नागरिकांनी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी