जम्मू काश्मीरमधल्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली.या दुर्घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला. किश्तवाडमध्ये एक यात्रा सुरू होती.त्याचवेळी ढगफुटी झाली... जिथे यात्रेकरू जमले होते.तिथेच ढगफुटी झाली आणि डोंगराबरोबर माती आणि पाण्याचा मोठा लोंढा खाली आला.पुढच्या काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं....