ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि गुहागर ब्राह्मण संघात वाद पेटलाय.भास्कर जाधव यांनी पुन्हा स्टेटस ठेवत ब्राह्मण समाजाला डिवचलंय. भास्कर जाधव यांनी राजू परुळेकर यांचा एक व्हिडिओ व्हॉट्स अँप स्टेटवर ठेवलाय. काल जाधव यांनी साने चित्रपटातील एका संवादाचे स्टेटस ठेवत ब्राह्मण समाजाला डिवचले होते. तर काही तास उलटताच आता पुन्हा त्यांनी स्टेटस ठेवलाय.