अमृता फडणवीस यांनी लाडक्या बहिणींच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना टोला लगावलाय. माझं कुटुंब माझी जबाबदारी हे एखादं एखादी स्त्री म्हणू शकते मात्र एखादा मोठा नेता नाही म्हणू शकत असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.