जागा वाटप पहिली यादी जागांची अदलाबदली कोण होणार मुख्यमंत्री या सगळ्याची चर्चा जोरात सुरू झालेली असतानाच काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्ली मधून एक मोठा निरोप राज्यातल्या नेत्यांना दिलाय. जागा वाटपावरती कोणी जास्त दबाव टाकत असेल तर थेट चांगली pattern दाखवा असा हा निरोप आहे.