तीन सप्टेंबरला नवरात्र सुरू होतंय. पितृपक्ष मानत नाही असं सांगणारे बरेच पक्ष असले तरी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यासाठी सगळेच पक्ष घटस्थापनेची वाट पाहतायत. अमित शहांच्या दौऱ्यामध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये. मात्र महायुतीचा एक निर्णय पक्का झालाय.