पुणे पोच अपघात प्रकरणामधील वादग्रस्त आमदार सुनील टिंगरे आता शरद पवारांच्या रडार वरती आलेत. पुण्यातील सभेमधून दिवटा आमदार असं म्हणत पवारांनी सुनील टिंगरेचे कान टोचलेत. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती शरद पवारांनी पोशकार अपघाताचा मुद्दा का उचलून धरला यासाठी सुनील टिंगरेसाठी हे प्रकरण अडचणीचे ठरणार का? अशी चर्चा सुद्धा आता रंगली आहे.