धर्मवीर दोन हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत येतोय. महाराष्ट्रभरात हा सिनेमा प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या बंडावरूनही बाकी घटकांवरूनही ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिग्दर्शक प्रवीण तरडेंना चांगलं चुनावलंय.