पुण्याच्या चोवीस वर्षीय तरुणीन देशभरातील हस्तकला एका छताखाली आणल्या आहेत. विविध राज्यातील प्राचीन हस्तकलांचं उत्कृष्ट सादरीकरण आणि विक्री ही तरुणी करतेय. बघूयात नेमकी काय आहे ही संकल्पना. भारत हा एक विविधतेचा देश आहे.