नाशिक मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी होतंय. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे हा पुतळा साकारला गेलेला आहे आणि याच अनावरण आता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये सध्या या ठिकाणी केलं जातंय.