द्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी लाडकी बहीण योजनेवर हल्लाबोल केला. ही लाडकी बहीण नसून लाडकी खुर्ची योजना आहे. देवा भाऊ नाथ, एकनाथ दादा असे तिघेही श्रेय घेतायत. तिन्ही भाऊ लबाड आहेत कोणालाही काही मिळणार नाही.