मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेचा दणदणीत विजय झालाय. Senate निवडणुकीचा विजय म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीचा trailer असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र लोकसभा आणि सिनेट निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार का?