हिजबुल्लाह विरोधामध्ये सुरू केलेल्या लढाईमध्ये इस्रायल ला मोठं यश मिळालंय. इस्राइल ने लेबनॉन कडे मोर्चा वळवल्यानंतर आठवडाभराच्या आतच हिजबुल्लाहचीफ हसन नसर हल्लाचा खात्मा झालाय. इस्राइल ने लेबनॉन ची राजधानी बेरूत मध्ये हिजबुल्लाहच्या मुख्यालयावरती भीषण हल्ला केला.