नवरात्रीत ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाची साठ उमेदवारांची यादी तयार असल्याचं सूतोवाच अंबादास दानवेंनी केलंय. तसंच भाजपचे अनेक जण आमच्या संपर्कात आहेत हे सांगायला देखील अंबादास दानवे विसरले नाहीयेत.