धर्मवीर two release झालेला आहे. हा चित्रपट release होता. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी गंभीर आरोप केला. आनंद दिघे यांचा घात झाला असावा असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केलाय. आनंद दिघेचा मृत्यू कसा झाला याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी सुद्धा केली आहे.