ष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्याविरुद्ध दंड थोपटले. राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवर राज्यमंत्री पदावर निवड झाल्यानंतर उमेश पाटलांनी टीका केली आहे. उमेश पाटील यांनी मुख्य प्रवक्तेपदाचा अजित पवारांकडे राजीनामा दिला होता.