अक्कलकोट तालुक्यामध्ये रेशनच्या दुकानामध्ये plastic चे तांदूळ सापडल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केलाय. अक्कलकोट तालुक्यातील आदेवाडी गावामध्ये रेशन च्या माध्यमातून plastic चे तांदूळ वितरित केले जात होते. त्यामुळे तुमच्याही ताटात plastic चा तांदूळ नाही ना? असा सवाल उपस्थित होतोय.