दरम्यान चौकशी करायची असेल तर नक्की करा अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून तुम्ही अशी statement करायची, लोकांना भ्रमात टाकायचं, तुमच्याकडचे प्रश्नचिन्ह मांडायचे पण त्याला उत्तर तुम्ही देणार नाही. आणि ह्या अनुषंगाने तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण चालवणार.