आनंद दिघे यांना मारलं गेलं असा गंभीर आरोप शिवसेना नेते आमदार संजय शिरसाट यांनी केलाय. यावेळी रुग्णालयात नेमकं काय झालं होतं? दिघे यांच्या मृत्यूनंतर ते रुग्णालय बंद कसं पडलं याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.