राज्यात विधानसभेसाठी आचारसंहिता लागू होईल असं भाकीत मंत्री अतुल सावे यांनी केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. एकीकडे सत्ताधारी राजकीय फायदा पूर्णपणे घेत नाहीत तोपर्यंत राज्यात निवडणुका लागणार नाहीत असा दावा जयंत पाटलांनी केला होता. त्यावर बोलताना आचारसंहिता लवकरच लागेल असे संकेत सावेंनी दिले.