Badlapur, Ulhasnagar,अंबरनाथमध्ये बत्ती गुल; सहा तासांपासून वीजपुरवठा खंडीत | NDTV मराठी

बदलापूर, उल्हासनगर अंबरनाथमध्ये बत्ती गुल.कल्याण पडघातील वीजपुरवठा केंद्रात बिघाड.महापारेषणच्या पडघा ते मोहने वीजपुरवठा लाईन तुटली.सहा तासांपासून वीजपुरवठा खंडीत

संबंधित व्हिडीओ