भास्कर जाधवांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवाजी महाराजांनी उभारलेलं आरमार पेशव्यांनी बुडवलं, असं व्हॉट्सअप स्टेटस भास्कर जाधवांनी ठेवलं आहे.