भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वापर करुन फेकून दिलं,असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केलाय.भाजप याआधी असं कधीही करत नव्हतं पण फडणवीसांनी भाजप बदलून टाकली अशी टीका त्यांनी केलीय.