संभाजीनगरच्या बजाजनगरातील प्रताप चौकात पुन्हा एकदा गोंधळामुळे चर्चेत आला आहे.किरकोळ वादातून दारूच्या नशेत असलेल्या तिघांना काही जणांनी बेदम मारहाण केली.. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झालाय.याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.