वसईचे माजी आयुक्त अनिल पवारांना अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारत प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.